ललित मोदीवर आजीवन बंदी

Like Like Love Haha Wow Sad Angry नवी दिल्ली,  – ललित मोदीवर आजीवन बंदी आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्यावर...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Lalit Modi

नवी दिल्ली,  – ललित मोदीवर आजीवन बंदी

आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली आहे.आणि त्याना यापुढे कधीही भारतीय क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचे पद भूषवता येणार नाही असे सुद्धा  आज स्पष्ट करण्यात आले आहे. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोप असलेले मोदी भारतीय क्रिकेटविश्वाबाहेर फेकले गेले आहे.
आयपीएल यशस्वी करणार्या मोदिनी आयपीएलचा कारभार मनमानीपणे केला, फ्रँचाइजींना आपल्या मनाप्रमाणे वागण्यास धमकावले, त्यानी बीसीसीयचे करोडो रुपयांचे नुकसान करणारे निर्णय घेतले असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवले गेलेले होते. या सगळ्या आरोपांमध्ये ते दोषी असल्याचे आज सिद्ध झाले. आज विशेष समितीने सादर केलेल्या १३३ पानांच्या अहवालात हा निर्णय घेण्यात आला. कितीही धनाढ्य आणि शक्तिमान व्यक्ती असेल तरी तो क्रिकेटच्या विश्वात हवं तसं वागू शकणार नाही असा संदेश या कारवाईतून बीसीसीआय ने दिला गेल्याचे बोलले जात आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories