मानवतेची नैतिक मुल्य (जीवनातील संपत्ती)
आपण आपल्या जीवनाचे स्टेटमेंट बनविले आहे काय ? जीवना बद्दल निर्धारित काही सिद्धांत, आपल्यानुसार जसे आपण जीवनाला काय मानून जगत आहात ? आपल्या जीवनाबद्दल आपली काय समज आहे ? या प्रश्नांची उत्तरे आपल्या जवळ असणे आवश्यक आहे.! मी जीवनात अगदी आनंदी जीवन जगणार आहे जे मला मिळत आहे. ते अधिक सुंदर होऊ देत. किंवा कमीतकमी त्यात कमतरता किंवा अडचणी नकोत, माझी मानवता नष्ट होईल अशी उन्नती नको. अशे काही जीवनाचे सिद्धांत ठरवले गेले तर जीवन सहज,सोपे व सुरळीत होईल. आपणाला व्यवहार सुविधा प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. उदा. आपण कुठे गेलो. तेथे आपल्याला आग्रह होत असेल ‘ हि थोडी दारू घ्या नां ‘ ! तेव्हा अगदी आत्मविश्वासाने म्हटल्या गेले पाहिजेत ‘ की हे सर्व माझ्या नशिबी नाही हो’ तेव्हा तुमचा हा सिद्धांत असेल तर समोरून आग्रह होण्याची शक्यताच नसते तुमचा हा आत्मविश्वासी सिद्धांत समोरच्याला नमवितो. आणि यात तुमचा थोडा सुद्धा आत्मविश्वास कमी पडला,किंवा तुम्ही थोडी जरी हीचकिचात दर्शविली तर समोरच्याला वाटू शकते कि आपल्या थोड्या आग्रहाने हा मानू शकतो. तर तो जरूर प्रयत्न करेल.
आपले विचार,भाव,वाणी,क्रिया मध्ये समानता हवी. मानव आत-बाहेर सारखा खुल्या विचाराचा हवा. आपल्या कडे पाहून समोरच्याला आपल्या आत्मविश्वासाचे प्रभाव लक्षात यायला हवे. आपली सोच व कर्म एकाच दिशेने जाण्यास हवे.
Note: We educate, inspire, and connect a global network of students, young professionals and established leaders committed to promoting human rights, diversity. What does it mean to be human? The humanities offer clues but never a complete answer. Humanity means alot the pure-nature , pureness,equalilty , to deal with humans in human way/peaceful way, and the Most Important to Worship the One God. Manavata Hach Khara Dharm.