महाराणा प्रताप
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

महाराणा प्रताप

महाराणा प्रताप

जन्म : इ.स. १५७२

मृत्यू : १९ जानेवारी १५९७

नाव  : महाराणा प्रताप

पूर्वीच्या राजपुत्राच्या घराण्यात मेवाडच्या राजपुतांचे घराणे विशेष प्रसिद्ध आहे. अशा शूरवीर घराण्यात राणा प्रतापांचा जन्म झाला. त्यांचे वडील उदयसिंह मोठे स्वाभिमानी होते. राजपुतांच्या गुलामगिरीमुळे अनेक राजे अकबरास शरण जात असत. त्याचबरोबर त्यांच्या संबंधात वाढ होण्यासाठी त्यांचा मुलींसोबत बादशहा लग्न करीत असे. परंतु उदयसिंह राजांनी बादशहा समोर शरणागती पत्करली नाही. अकबराने चित्तोडवर स्वारी करताच राजांनी बादशाहाला निकराचा लढा दिला व शरणागती न पत्करता उदेपूर हि नवी राजधानी बनविली. पुढे त्यांचा मुलगा महाराणा प्रताप यांनी सैन्यात चेत्यन्य निर्माण केले. अकबर बादशाहने मैत्रीसाठी मानासिंगला महाराणा प्रताप यांच्या कडे पाठवले. महाराणा प्रताप नि त्याचा सम्मान केला परंतु मानसिंग सोबत जेवण करण्यास बसले नाही.

आपण बाटलेल्यांच्या पंगतीला बसत नाही असे त्याला स्वाभिमानाने सांगितले. पुढे मानसिंग ने या अपमानाचा सूड उगवण्यासाठी अकबरास तयार केले. युद्धात बाजी मारली, महाराणा प्रतापाच्या  सैन्याला विजय मिळेना, शेवटी ते आरवलीच्या सहाय्याने अनेक वर्षे राहिले. पुढे बिकट परीस्तीतीत महाराणा प्रतापांनी भेटलेल्या मित्रांच्या सहाय्याने पुन्हा राज्य स्थापन केले. चित्तोड पुन्हा काबीज करण्याचा त्यांचा पर्यंत होता पण काळाने ते जमू दिले नाही.पुढे त्यांनी मुलांना स्वाभिमानाचा उपदेश देऊन चित्तोड घेण्याचे विनवले व प्राण सोडले.

Maharana Pratap or Pratap Singh was a Hindu Rajput ruler of Mewar, a region in north-western India in the present day state of Rajasthan.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
1 Comment. Leave new

  • महाराणा प्रतापांचा जन्म १५४० मध्ये झाला आहे तर मग तो आपण १५७२ का लिहीला आहे

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu