Bhoplyache Gharge is nothing but the sweet pumpkin purin which is prepare from pumpkin. Its a Maharashtrian dish. It also makes a great traveling snack, as it stays well for a couple of days without refrigeration and also a beautifully complement a cup of garmagaram chai.
साहित्य -: एक पाव लाल भोपळा अर्धी वाटी बारीक किसलेला गुळ, तळणासाठी तेल, भोपळ्यात येईल तेवढीच कणिक .
कृती -: भोपळा स्वच्छ करून साल काढून भोपळा किसून घ्यावा. कीस कढईत घालून त्यात दोन चमचे तेल व गुळ टाकून गुळ वितळे पर्यंत शिजवावा. नंतर पूर्णपणे थंड होऊ द्यावा. त्यात जमेल तेवढीच कणिक (अंदाजे एक वाटी ) मिसळावी.पाणी घालू नये. अर्धा तास कणिक मुरु द्यावी. नंतर बेताच्या आकाराच्या पुऱ्या लाटाव्या व गरम तेलात गुलाबीसर तळाव्या.
Recipes tips on Bhoplyache Dharge, get ingredients required for cooking.