हिंदी सिनेमा श्रुष्टीतील प्रसिद्ध सिनेमा निर्माता विक्रम भट्ट हे आता मराठी चित्रपटा कडे वळले आहेत. आता त्यांचा पहिला मराठी सिनेमा “एक दुजे के लिये” लवकरच येत आहे. यातील कलावंत आहेत अमृता खानविलकर , अनिकेत विश्वासराव आणि अभिजित खांडेकर . या चित्रपटाचा मुहूर्त दगडूशेठ हलवाई, पुणे येथे पार पाडण्यात आला आहे . नंतर चित्रपटाची अधिकृती बातमी पुणे येथील एका हॉटेल मध्ये देण्यात आली.
This film is being produced by Anju Bishnoi under the banner of ASA productions and directed by Ashwinikumar Patil on the script of Balak Palak fame Amber Hadap. Cinematography by Mahesh Aane, music by Gaurav Degaonkar are the other credits. The film’s shooting will take place at Pune and Alibaug.