बहुगुणी शेंगदाणा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The peanut useful for health and body.शेंगदाणा म्हटले कि आपल्याला आठवते. साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणे कुटाचे लाडू, रस्साभाजीतील दाण्याचा कुट, व  लहान मुलांना दिलेले गुळ दाणे या पलीकडे दाण्याबद्दल फारसा विचार करीत नाही. अन्या दाणे झाडाच्या वरच्या भागाला लागतात.पण शेंगदाणा एकच असा आहे कि जमिनीच्या खाली वाढतो. म्हणूनच त्याला ग्राउंडनट म्हणतात. उष्ण हवामानात शेंगदाणा सहज वाढतो. त्याला रेताळ खडेमिसळीत असलेली जमीन लागते. शेंगदाण्याची रोपटी साधारण: छोटीच असतात. त्यात काही प्रजातीत मात्र जमिनीवर पसरणारे आखूड वेल (रनर्स) असतात. शेंगदाणा खाण्यासाठी जसा वापरतात तसेच त्याचे तेल जगभरात खाद्य तेल म्हणून जास्त प्रमाणात वापरतात. तेल काढल्यानंतर राहणारा चोथा जनावरांसाठी खाद्य म्हणून पेंड (ढेप) तयार करतात.

शेंगदाण्याच्या या पारंपारिक उपयोगापेक्षा वेगळा ईतिहास आहे तो असा जॉर्ज वाशिंगटन काव्ह्ररने जवळ जवळ ३०० गोष्टी  शेंगदाण्यापासून बनविता येतात्‌अ शोध लावला आणि अमलात देखील आणला. शेंगदाण्याचे दुध, त्यापासून बनविलेले लोणी, चीज, कॉफी, प्लाष्टिक, शुम्पू आणि शूज पॉलीश यांसारख्या कितीतरी गोष्टी केवळ शेंगदाण्या पासून बनविन्याचा शोध त्यांनी लावला. निकस झालेल्या जमिनीचा कस सुधारण्यासाठी काव्हर्रने शेंगदाण्याचे उत्पादन धेण्यास शेतकर्यांना सुचवीले आणि खर्च शेतकऱ्यांनी शेंगदाण्याचे अमाप पिक घेतल्यावर एवढ्या शेंगदाण्याचे काय करायचे म्हणून वेगवेगळे प्रयोग करून शेंगदाण्याचे ३०० उपयोग शोधून अमलात आणले. आणि शेंगदाणा हे उपयुक्त शेती उत्पन्न ठरले आज तर त्याला उत्तम प्रकारे महत्व आलेले आहे.

The peanut, or groundnut, is a species in the legume or “bean” family. peanuts are very useful for the body, its consist of the various vitamins and fatty acids.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा