आनंदी व सुखी जीवना कडे वाटचाल




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Sukhi jiwanche rahasya, life is full of sorrows and happiness, you must cherish life and enjoy life at fullest. this article will teach you how to live happy and enjoy life at fullest.

sukhi jiwanachewe rahasya, happy life article,

मानवी जीवनात सुख-दुख हे येतच असतात या सर्व सुखांचे व दुखांचे प्रकार, समस्या वेगवेगळ्या असतात. हे सुख- दुख आपल्या प्रतीकुल व अनुकूल मानसिक स्थितीचे परिचित असतात. उदा. थंडीत आम्हाला उनाची आवश्यकता वाटते.तर उन्हाळ्यात त्याच उन्हापासून आपण बचाव करतो. सुखाचा- दु:खाचा अनुभव त्याप्रमाणे असतो. आपल्या सनातन धर्मात हेच सांगितले आहे कि जीवनाचा क्रम सुख-दुखाच्या वाटेवर निरंतर पुढे जावे. वर्ष , महिने, दिवस, वेळ आणि क्षण यातच तो विभागल्या गेलेला आहे. तेव्हा प्रात:काळची दिनचर्या ब्राम्ह्य मुहुर्तापासुन ते सकाळचे नित्य कर्मयातून मुक्त झाल्या नंतर त्या दिवशीच्या कार्यांची स्मरण प्रथम मनातच केले पाहिजे. आणि कोणतीही अडचण आल्यात आपण उद्विग्न, क्रोधीत न होता कठीनाई शांत चित्ताने स्वीकारली पाहिजे.प्रातकाळी लवकर उठून सुर्योद्यातिल प्रभात काळाचा लाभ घेतला पाहिजे.प्रभात काळाच्या सूर्य किरणातून आम्हाला प्राणशक्ती प्राप्त होत असते. कारण प्राणिक उर्जेचा स्त्रोत सूर्यच आहे. तोच आमच्या प्राणीमात्रांचा जन्मदाता आहे. त्याचे श्रेष्ठ व विलक्षण तेजपुंज तेज आमच्या बुद्धीला प्रखर व सत्कार्या कडे आकर्षित करते. दृष्टीहीनांनी सकाळच्या वेळेस एक विशिष्ठ मुद्रा करून सूर्याचे तेज डोळ्यात काही क्षण घेतल्यास डोळ्याचा चष्मा काही दिवसांतच सुटतो असे म्हणतात. तसेच काही काळ प्राणायान केल्याने मानसिक तणाव नाहीसा होतो. व्याधीं पासून सुटका होते. सकाळी आपल्या वयोवृद्धांचे चरणस्पर्श केल्याने ss आपले आयुष्य वाढून विद्येत कुशलता प्राप्त होते .

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा