आज १ मे २०१३ महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मराठी पाउल पडते पुढे . . . . .
मराठी माणसाला काय येत. . .
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं. मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते….
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते.
मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येत.
मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.
मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येत.
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
**लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी**
happy maharastra divas to all…
Happy Maharastra divas 2013