कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला कौल दिलाय. मात्र याचवेळी भाजपला अनपेक्षित अशा धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय. येडियुरप्पांच्या केजीपीला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी भाजपला चारही मुंड्या चित करण्यात मोठी भूमिका बजावलीय. आपण मतदानाचा निकाल बघू शकता. हा निकाल आगामी येणाऱ्या विधान सभेच्या मतदानासाठी कॉंग्रेस फार मोठी भूमिका बजावेल . कर्नाटकचा मध्ये मोदी जादू चालली नहि आणि राहुल गांधीच्या नावावर लोकांनी मतदान केला आहे .
Result of the election :