आरोग्य: उन्हापासून संरक्षण!




summer-care-tips-for-your-family

                               बहुगुणी कांदा त्याने आपले आरोग्य साधा.

must onion with you in summerउन्हाळा व कांदा याचे संबंध अतूट आहेत. उन्हाळ्यात रखरख उन्तापू लागले कि, घरची जेष्ठ मंडली घराबाहेर उन्हात जाताना आवर्जून सांगतात, कि खिश्या मध्ये एक कांदा ठेऊन बाहेर पडा!

** कांद्यात अनेक खजिने असतात. उन्हातून गेल्याने आपल्या शरीरातून फार घाम बाहेर पडतो तेव्हा घामाद्वारे शरीरातील अनेक खजिने बाहेर पडतात. घाम अंगावर वाळला कि त्याचे मिठा सारखे क्षार जमतात. हे खारट असते. तव्हा या धामाद्वारे अंगातील बाहेर पडलेल्या खनिजांची उणीव भरून काढण्यासाठी कांदा यथोचित प्रमाणात खालल्याने ती उणीव भरून निघन्यास मदत होते.

** उन्हाळ्याच्या आरंभी गोवर, कांजण्या यासारख्या रोगांना आळा घालण्या करीता कांद्यातील विविध जीवनसत्वे [व्हिटामिन ए, बी-१, बी-२, सी, क्यलशियम, सोडियम, पोट्यशियम इ.] व खजिने सहाय्यक ठरतात. नाक फुटून रक्त बाहेर येत असल्यास कांदा फोडून त्याचा वास घ्यावा. मिरगी मुळे बेशुद्ध झालेल्यासकांदा फोडून त्याच्या रसाचा वास दिल्याने शुद्धी येते. अशा रुग्णांना तुपात भाजलेला कांदा खावयास देणे लाभदायक ठरते.

** अजीर्ण झाले असल्यास कांद्याचे बारीक तुकडे करून त्यावर लिंबाचा रस पिळावा. हे जेवते वेळी खावे.

** फोड फुटून लवकर बरे व्हावे यासाठी कांदा व जवस एकत्रित वाटुन त्यावर लिंबाचा रस पिळावा नंतर त्याचे पोट्यश फोडा वर बांधावे.

**  कफ, दमा, ब्रायकायटीस, असलेल्यांनी कांदा अवश्य खावा. छातीत दाटलेला कफ मोकळा होऊन बाहेर पडण्यासाठी मदत होऊ शकते.

** कांद्याचा रस, तोंडावरील मुरूम, व काळे डाग यावर चोळल्यावर ते लवकर नाहीसे होण्यास मदत होते. पालेकांदा खाणे अति उत्तम असते.  कारण त्यात व्हिटामिन ए, भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे नेत्र रोग दूर होण्यात मदत होते.

** रोजच्या आहारात या बहुगुणी कांद्याचे सेवन अतिशय हितावह व आरोग्यवर्धक आहे.

summer care tips

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड