जीवाने आईच्या गर्भात सोsहं प्रभूला दिलेले वचन !

Like Like Love Haha Wow Sad Angry आईच्या उदरांत नउ महीने असताना राजा, रंक, न्यायधीश, शिपाई, ब्राम्हण, वानप्रस्थी, गृहस्थी, स्त्री-पुरुषादि...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

garbh sankalpan

आईच्या उदरांत नउ महीने असताना राजा, रंक, न्यायधीश, शिपाई, ब्राम्हण, वानप्रस्थी, गृहस्थी, स्त्री-पुरुषादि सर्व जीव यांनी सर्वज्ञ चैतन्य सोsहं प्रभूला वचन देऊन गर्भकारागृहातून सुटका करून घेतली. (दास) देह हा कर्मा पासून उत्पन्न होतो. कर्माची प्रवृत्ती देहाच्या ठायी अहंभाव केल्याने होते. हा अहंभाव अविद्येपासून उत्पन्न होतो. म्हणून अविद्येप्रमाणे जड व अनादि आहे. उदा. तापलेला लोखंडाचा गोळा जड पण अग्नी प्रमाणे दिसतो; तद्वत अहंकार स्वरूपता जड असून तो सोsहं चैतन्याने नेहमी चिदरूपस्वयंभू शरीराच्या नख-शिखांत व्याप्त होऊन राहातो. अविद्या अहंकार यांच्या संबंधाने वृत्ती मिलन होऊन सोsहंमात्मा आपले मुख्य स्वरूप विसरून जीवदशेला प्राप्त झाला आहे. जीव देहादिक संबंधाने अनेक प्रकारची जी जी कर्मे करतो. ती, ती सर्व फलाधीन होऊन.स्वर्ग-नरक, सुख-दु:ख यातच भ्रमण करीत राहतो.

Your Promises to God : what Your Promises to God you made When you are coming to this world. Read Marathi article promises to god while birth .

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories