दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांची प्रकृती फार खराब आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहे. त्यांना फुप्फुसांचा आजर आहे. बरेच दिवसान पासून त्यांची प्रकृती खालावलेली आहे. ते ९४ वर्ष वयाचे आहेत. त्यांनी आपले जीवन वर्णद्वेष विरोधी आंदोलनाचे नेते म्हणून आणि समाज सेवक म्हणून घालविले ते दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती ही होते. त्यांच्या प्रकृतीची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने जनतेला दिली. त्यांना सतत एक महिन्यांपासून हा त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहे. त्यांना प्रिटोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले होते.
Source : Marathi Unlimited.
Picture Gallery of nelson mandela: