१९९० – २०१० पर्यंत क्रिकेट श्रुष्टी मध्ये ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व होता . एकेकाळी ऑस्ट्रेलिया हरवणे म्हणजे अशक्य असे वाटत होते , रिकी पोंटिंगची सेना म्हणजे जणू काही महासंग्रामासाठी मैदानावर उतरलेली टीम. त्यात होते गिल्ली , हेडन , सायमंड , हसी , मार्टिन , ली , माग्रा सारखे खेळाळू . आणि अश्या टीमला हरवणे म्हणजे फार महान कार्य केल्या सारखे वाटायचे . हे सर्व खेळाळू गेल्यावर मात्र आता त्या टीमला हरवणे फार सोप्पे झाले आहे कारण नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया – इंडिया टेस्ट सिरीज मध्ये भारताने त्याचा ४ -० असा धुराळा उडवला आहे. त्या टीमला आज इतकी मोठी मात मिळेल असे कधी वाटत सुद्धा नव्हते. २०१० – ११ मध्ये ऑस्ट्रेलिया ने भारताला ४ -० अशी मात दिली होती , त्याचा बदला घेत भारताने ऑस्ट्रेलिया ४ -० असा जबर उत्तर दिला आहे.
खालील माहिती प्रमाणे आपण बघू शकता कि ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वाप कधी कधी झाला.