हैदराबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट, १० ठार आणि ४० जखमी झाले आहेत, हैदराबादचा दिलसुखनगर परिसर गुरुवारी संध्याकाळी सात वाजता हि घटना घडली आहे . सायंकाळी सातच्या सुमारास साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण हैदराबाद हादरला. येथील बस स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या अनेक स्फोटांत किमान १० जण ठार झाल्याचे असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत….हे बॉम्ब सायकलवर ठेवण्यात आले होते आणि गर्दीच्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडवून आणलेत गेले मरणाऱ्याची संख्या वाढ ण्याची शक्यता आहे . त्याच बरोबर आता हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आलेले आहे , हैदराबादमध्ये तीन शक्तीशाली स्फोट झाल्याने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
Source : Marathi Unlimited.