पथनृत्यांनी जागविला महिलांचा आत्मविश्वास




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Flash Mob in Nagpur

पथनृत्यांनी जागविला महिलांचा आत्मविश्वास

flash mob

नागपूर : १४ फरवरी २०१३ “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगते उद्धारी असे वर्णन महिलेच्या स्वरुपात केले जाते. परंतु दिल्लीतील घटनेमुळे देशातील स्त्री स्वताला असुरक्षित समजू लागली आहे.अश्या अवस्तेत तिला पुन्हा जागृत करण्यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अंतर्गत संचालित कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयात विद्याथिनिनि  १० फरवरी रोजी नागपूरच्या फुटाला  तलाव भागात पथनुत्य सदर केले.यामधून त्यांनी समाजाने स्त्रीचा सम्मान करावा हा संदेश तर दिलाच या शिवाय कुठले फायदे होतात ते हि पटवून दिले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था गेल्या १८ वर्षपासून महिलेच्या व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देत आहे.कमिन्स महाविद्यालयाच्या वतीने सदर केलेल्या पथन्रुत्य कार्यक्रमाला तरुण-तरुणींनी जोरदार प्रतिसाद दिला.  अनेकांनी तर पथन्रुत्य पाहून यापुढे महिलांना मानसम्मान देण्याचा निर्धार सुधा बोलून दाखविला.हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून पोलिसांनी पण योग्य ते सहकार्य केले.या अनुषंगाने कमिन्स कॉलेजच्या वतीने क्रीडा विभाग प्रमुख प्रा. हर्षवर्धन खारपाठे यांनी सर्वांचे आभार मानले.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



Menu