चना कबाब




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Chana Kabab food recipes :

Kala channa kebab is a simple kebab recipe with boiled and crushed chana made into kebabs and grilled or shallow fried to a crispy finish. Enjoy with chilli sauce and onion rings.

chana kabab food recipes

साहित्य :  १०० ग्राम मोठे चणे, १०० ग्राम पनीर, एक पाव बटाटे, तीन चमच शहाजिरा, १ ईंच आले, ७ ते ८ हिरव्या मिरच्या तुकडे केलेल्या, कोथिंबीर बारीक कापलेली, थोडे तूप, चवी नुसार मीठ, तिखट, थोडी हळद पावडर.

कृती :  चणे प्रथम भिजवून ठेवावेत. नंतर त्याला उकडून शिजवावेत. बटाटे उकडून घ्यावेत. किसनीने किसून घ्यावे. चणे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. पनीर व आले किसून घ्यावे. हे सर्व मिश्रण एकत्रित करून त्यात हिरवी मिरचीचे बारीक तुकडे कोथिंबीर, चवी नुसार मीठ, तिखट, थोडी हळद घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे.  हाताला थोडे तूप लावून त्याचे लांबट गोल आकार देवून गोळे तयार करावेत व गरम तेलात लालसर तळावेत. हिरव्या मिरचीच्या चटणी सोबत खाण्यास घ्यावे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu