1
शिवसेनेचा आता हॉकी चे सामने उधळून लावण्याचा इशारा आहे. म्हणूनच मुंबईत होणारे हॉकी लीगचे सामने धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या सामने अन्यत्र दुसरीकडे हलवण्याबाबत विचार सुरू असल्याचं मुंबई हॉकी असोसिएशनचे सेक्रेटरी रामसिंग राठोड यांनी सांगितलं आहे. हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबई मॅजिशियन संघाकडून खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावर शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यामुळेच आता मुंबई मध्ये होणारे सामनेच उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेनी दिलेला आहे.
Source : Marathi Unlimited.
1