पाकिस्तानी सैनिकांची घूसघोरी हि नेहमीच चालत असते. नियंत्रण रेषेला पार करून भारतात येणे हे नेहमीच चालते. मात्र या सर्व बाबींना आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. या वेळेस तर मात्र त्यांनी हद्द केली. नियंत्रण रेषेला पार करून १०० मीटर पर्यंत भारत सीमेत येवून येथील भारतीय सैनिकान वर आक्रमण केलेत. शिवाय एकाचे मुंडकहि कापल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पाक सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय हद्दीत प्रवेश करुन भारतीय सैनिकांवर हल्ला केला. अंदाजे १०० मीटर एलओसी पार करून पाक सैनिक आत घुसले याचा अंदाज आहे. हि घूसघोरी पाक केव्हा थांबवेल?. या हल्या मध्ये भारताचे दोन सैन्या शहीद झाला आहेत. लांस नाईक सुधाकर सिंग आणि हेमराज या हल्ल्यात शहीद झाले आहेत.
Source : Online News Updates.