Kokum Juice :
kokum juice is a summer coolant and is popular in goa. Jeera and black salt are perfect flavorings for this tangy drink, which has an enjoyable texture
साहित्य-: सुके किंवा ओल कोकम, साखर, जिरेपूड, मीठ.
कृती -: कोकम स्वच्छ धुवून गर काढून पाण्यात घालावा. चांगला कुस्करून घ्यावा. नंतर त्यात मीठ, जिरे पूड व अंदाजे साखर ( आवडी नुसार) घालावी. साखर विरघळली कि शरबत तयार. हे शरबत ताप असलेल्या व्यक्तीस घ्यावे. तापामुळे तोंडाची चवी बिघडल्याने चव येते. व शरीरातील ताप कमी होतो.
Source : Marathi Unlimited.