Bhajnichya Chakalya.
To make bhajnichy Chaklya wash rice, chana dal, moong dal & udid dal seperately & allow it to dry overnight on a clean muslin cloth (do not dry under the sun). Bhajanichi Chakali Ingredients : For Bhajani : Rice 4 cup. Chana dal 1/2 cup. Moong dal 1/4 cup. Udid dal ½ cup. Coriander seeds ¼ cup. Cumin seeds 1/8 cup.
साहित्य-: चार वाटी तांदूळ, १/२ वाटी हरबरा डाळ पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, दिड् वाटी पोहे, पाव वाटी साबुदाणा, थोडे धने, तिखट, मीठ, तीळ, ओवा.
कृती -: तांदूळ धुवून घ्यावे थोडे ओलसर असतानाच भाजून घ्यावे, तिन्ही डाळीं वर पाणी शिंपडून भाजून घ्यावी, पोहे भाजून घ्यावे,हि सर्व भाजणी व धने एकत्र करून दळून घ्यावी. जिरे हिरवी मिरची वाटून घ्यावी, हळद, तिखट, चवी नुसार मीठ, चमचा भर ओवा, व तीळ घालावे व उकलीच्या पाण्याने मोहन न घालता भिजवून साधारण घट्ट भिजवावे, त्याच्या चकल्या पाडाव्यात. व तेलात तळून घ्याव्या . या खुसखुशीत चकल्या आठ दहा दिवस चांगल्याच राहतात.
Source : Marathi Unlimited.