पाकिस्तानचा भारतावर सहज विजय

Like Like Love Haha Wow Sad Angry चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या एका सामन्यात भारताला पराभव पत्काराव लागल आहे. पाकिस्तानने भारतावर...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

bhartache parbhaw pak lead by 1 -0

चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या एका सामन्यात भारताला पराभव पत्काराव लागल आहे. पाकिस्तानने भारतावर ६ गडी राखून विजय मिळविला आहे. नासिर जमशेदच्या मॅचविनिंग सेंच्युरीमुळे पाकला हा विजय सहजरित्या मिळला  आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने केलेली 113 धावांच्या जोरावर भारताने २२७ / ६ धाव उभारलेत त्या बदल्यात पाकिस्तानेने २२८ / ४ असे उत्तर दिले. भारताची सुरवात फारच खराब झाली होते. भारतीय अर्धी टीमची अवस्ता  २९ /५  होती. मात्र धोनी आणि अश्विन या जोडीने सुमार कामगिरी करत भारताला २२७ धवन पर्यंत पोहचवले.  पाकिस्तानने १ -० पुढे आहे.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories