राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होणार आहे. आणि तेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि पुन्हा एकदा सत्तेत परतणार आहे. असे वृत्त सर्वत्र प्रकाशित झाले आहे. आता अजित दादा उपमुख्या मंत्री होणार ते आता वेळच ठरवणार आहे. अजित दादांनी उपमुख्यमंत्री पद सोडल्या नंतर पुन्हा त्याच पदावर हे थोड वेगळाच वाटत. मात्र आता खरे काय आणि खोट काय हे नक्कीच समोर येयील .
Source : Marathi Unlimited.