सुनंदा पुष्कर यांना ५० कोटींची गर्लफ्रेंड म्हटल्यानंतर नरेद्र मोडी पुन्हा एकदा वादाच्या कचाटत सापडले आहेत. काही दिवसान पूर्वी मोडी यांनी सुनंदा पुष्कर यांना ५० कोटींची गर्लफ्रेंड असे संबोधले होते. म्हणूनच दिल्लीच्या महिला आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे. आयोगाच्या अध्यक्ष बरखा सिंह यांनी मोदी यांनी सुनंदा पुष्कर यांची माफी मागावी असे म्हटले आहे.”रिश्तेस की अजमत कहां पहचानता है। प्यारर को पैसे में तौलने वाले से कहो, कोई बंदर अदरक का मजा जानता है`” असे नरेद्र मोदी यांना म्हटले आहे .
Source : Marathi Unlimited.