भारतीय क्रिकेटचा कॅप्टन मोहम्मद अझहरूद्दीनवर ( Muhammad azharuddin ) २००० मध्ये मॅच फ़िक्षिन्ग या प्रकरणात अडकला होता. त्यामुळे त्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. आता त्याला अर्ध्रा तील कोर्टाने दिलासा देत. हि बंदी हटवली आहे . त्यामुळे अझ्हारला दिलासा मिळालेला आहे. पण आता लयाला क्रिकेट खेळता येत नसले तरी. त्याची इच्चा भारताचा क्रिकेट कोच बनण्याची आहे. मला भारताचा क्रिकेट कोच बनायचं आहे अस तो म्हलाना. अझहरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अझहरूद्दीनवर 2000 मध्ये आजीवन क्रिकेट नखेळण्याची बंदी ( Banned By ICCC IN 2000 ) घातली होती. या बंदीविरोधात अझहरूद्दीने आंध्र प्रदेश हाय कोर्टात आव्हान दिलं होतं. आता त्याला दिलासा मिळाला आहे. आणि त्याचा वरची बंदी सुधा हटली आहे.
Source : Marathi Unlimited.