आरोग्य : कॉडलिव्हर ऑईल !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

आरोग्य :  कॉडलिव्हर ऑईल !

cod liver oil and tabletsकॉडलिव्हर ऑईल म्हणजे कॉड माशाच्या यकृता पासून तयार केलेले तेल अठराव्या शतकात याचे लाभ लक्षात आले. या तेला पासून अनेक फायदे होतात.  हे निरीक्षणा अंती सिद्धा झाले आहे. भूक न लागणे, अन्न पचन न होणे, संधीवातासारखे आजार या सर्व आजारांवर तर एकदम रामबाण उपाय ठरू शकते. आपल्या देशात तब्बल ३०० वर्षापूर्वी पासूनच कॉडलिव्हर ऑईलचा वापर आरोग्यासाठी. अत्यवश्यक म्हणून केला जात असल्याचे म्हटले जाते. त्या मानाने आज मात्र या तेलाची उपुक्तता माहित असणारे आणि हे तेल वापरणारे तसे कमीच आहेत, या तेलात जीवनसत्व ए व डी यांचे नैसर्गिक स्त्रोत असतात. यातील अ जीवनस त्व हे शरीराची वाढ, निरोगी त्वचा, केस, डोळे आणि हाडांच्या मजबुती साठी योग्य आहे. तसेच डी जीवनसत्व निरोगी नखे, दात, हाड आणि सांधे यांच्या मजबुतीसाठी होतो. तसेच हे तेल हृदयाचे ठोके स्थिर ठेवणे, रक्त गोठण्याचे प्रमाण कमी करून रक्त प्रवाह सुरळीत सुरु ठेवण या साठी योग्य ठरते, ओमेगा३ [चरबी युक्त आम्ल]या दुर्मिळ परंतु आवश्यक  आम्लाच्या उपलब्ध ते साठी सध्या माशांवर आहे. विविध प्रयोग केले जात आहे, अनेक महत्वाकांशी उपक्रमही राबवले जात आहेत. आरोग्या साठी महत्वपूर्ण ठरणार्या परंतु आपल्या शरीरात तयार होत नसलेल्या या आम्लाचे महत्व आज लाख मोलाच आहे.

Source : Marathi Unlimited.

Read health related articles only on Marathi Unlimited. here you will get the good health related articles and health tips for free. read health tips from Marathi unlimited regularly.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu