मधाची किमया!
मध हा एक निसर्गाने मानवाला दिलेला अमोल ठेवा आहे. मधातील पौष्टिक आणि औष्धी गुण धर्मामुळे तो लहानांन पासून वृद्धांन पर्यंत सर्वान १०० ग्राम मधातून ३०० ग्राम कॉलरिज मिळतात साठी उपयुक्त आहे. त्यात ७४% ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि साखर असे घटक असतात. या बरोबर कॉल्शियम, कॉपर आयर्न, फोस्परास इत्यादी अनेक घटक असतात. मधातील आयर्न आणि कोपर या क्षारांचा रक्त तयार करण्यासाठी चांगला उपयोग होतो. त्यामुळे ‘अनिमिया’ सारखी दुखणी असणार्यासाठी मध अत्यंत गुणकारी असते.
मधामधील जीवनावश्यक तेले आणि अम्ला भुकेसाठी उपयुक्त आहेत. मधातील क्षार दातांसाठी मजबुती टिकवण्यसाठी कामी येतात. ह्रिदय विकारात मध गुणकारी आहे. रक्त दाबाचे विकार तसेच शरीरात चरबीचे प्रमाण असलेल्यांनी सकाळी कोमट पाण्यातून लिंबसहित मधाचे सेवन केल्यास उप्युक्त आहे. झोपेचा त्रास तसेच निद्रानाशाचा विकार असणाऱ्या व्यक्तीसाठी मध गुणकारी असते. पाण्यात मध घालून त्याच्या गुळण्या केल्यास तोंडचे अनेक रोग बरे होतात. त्यामुळे मध हा अत्यंत गुणकारी आहे.
Source : Marathi Unlimited.
Marathi Unlimited gives you all top health tips and food recipes. stay tuned with Marathi unlimited for all top recipes and good health assistance. this article contain benefits of honey food.