महागायीला तोंड कसे द्यावे
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mahagayila Tond Kase Dyawe, Read this article if you want to budget your family and keep the monthly expenses in pocket.

shopping and budget the familyमर्यादित आर्थिक साधने आणि वाढती महागाई यांच्यात ताळमेळ बसवतांना पारिवारिक बजेटचे संतुलन राहत नाही. म्हणून खर्चाला नियंत्रित करण्यसाठी काही खास उपायांची माहिती घेणे उपयुक्त ठरेल. प्रत्तेक महिन्याचे उत्पन्न आणि खर्च यांचे बजेट बसवण्यासाठी सवय लावा. दैनिक खर्च लिहून पडताळून पहा. त्याने तुम्हाला कोणता खर्च टाळता येईल ते समजते. महिन्याचे समान एकदाच खरेदी करा. चार – पाच शेजारी मिळून होलसेल्च्या दराने सामन आणा. त्यामुळे पैशाची बचत होयीलाच शिवाय सामुहिक खरेदी केल्यामुळे इतरही सवलती पदरात पडतील. जे कपडे घरी धुता येतात त्यांना द्राय्चलीनिंग करिता टाकू नये. सध्या पेट्रोल डीझेल वाढीमुळे सर्वच जन मेटाकुटीला आले आहेत अशा वेळेस अगदीच गरज असेल तरच वाहन वापरावे त्यामुळे इंधनाची बचत होयील. कडधान्य पाण्यात भिजवून ती शिजवावी त्यामुळे इंधन बचत होयील. फ्रीजमध्ये काढलेल्या पदार्थांना लगेच गरम करू नये. असे केल्यास इंधन जास्त प्रमाणात खर्च होते. वरवर सध्या वाटणाऱ्या या गोष्टी आत्मसात केल्यास बर्याच प्रमाणात बचत होऊ शकते.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu