* भारताचा एका धावणे विजय
* भारत सेमीफायनालचा रेस मधून बाहेर
विजयासह भारताचा सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर. प्रेमदासा स्टेडीयम, कॉलोम्बो, श्रीलंका येथे खेळ्या एका सामन्यात भारताचा विजय तर झालाच. परंतु त्याच बरोबर त्याला सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर सुधा पडावे लागले. निर्धारित १२१ धावा मध्ये आफ्रिकेला अडवू न शकल्यामुळे भारताला बाहेर पडावे लागले. प्रथम फलंदाजी करत भारताने २० शतकात १५२/६ धावा केल्या होत्या. त्याच बरोबर आफ्रिकेने १५१ /१० हि धावसंख्या उभारली.
Source : Marathi Unlimited.