५० हजार वेबसायीट वर बंदी
पाकिस्तान सरकारने केले ५० हजार वेबसायीट बंद केल्या आहेत. मागील काही दिवसांन पासून पाक सरकार सायबर क्रयीम वर फार ततस्त झाली आहे. वेब चा मार्गातून होत अश्लील गुन्हे टाळण्या साठी पाक सरकार कठोरतेने हा निर्णय घेत आहेत. पाकिस्तान मध्ये आधीच फेसबुक वर बधी घालण्यात आली होती आता बरेच सोसीअल वेबसायीट सुधा बंध करण्यात आल्या आहेत. इराक आणि इराण मध्ये सुधा गुगल वर बंदी घालण्यात आली आहे. परंतु आजचे पाक युवक यांना माहिती आहे कि गेट वे बदलून सायीट कशी उघडायची.
‘इनोसन्स ऑफ मुस्लिम’ या इस्लामविरोधी चित्रपटावरून पाकिस्तानात ठिकठिकाणी झालेल्या विरोध प्रदर्शनात २३ लोकांचा मृत्यू झाला असून करोडो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालं आहे. यू-ट्यूबवर घालण्यात आलेली बंदी नजिकच्या काळात हटवण्याची शक्यता कमी असल्याचं मत अधिका-यांनी व्यक्त केलंय. बंदी घालण्यात आलेल्या वेबसाइटमध्ये व्हिडिओसाठी प्रसिद्ध असणा-या यू-ट्यूबचाही समावेश आहे.
Source : Marathi Unlimited News Updates.