मृत्युशास्त्र
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mrutyushastra, Articles of death and its symptoms. read full story of death penalty on Marathi unlimited.

मृत्युशास्त्र [मृत्यू समय जाणणे] mrutyushstra आपल्या मरण समयाचे यथार्थ ज्ञांन प्रत्येक नर नारीने  जाणावे.जसा अग्नीचा सूचक धूर तसे. पुढे येणार्या  मृत्युंची म्रूत्यु चिन्हे सूचक सुचवितात.काळाच्या  चोरट्या पावलांची चाहूल बुद्धिमान, विचारी, ज्ञानी स्त्री- पुरुषांना समजू शकते. बर्याच वेळा आम्ही अमुक ईतके  महिन्यांनी किंवा वर्षांनी ‘महायात्रेला जाणार’ असे  सांगणारे साधू, संत, योगी, ज्ञानी, किती तरी स्त्री-पुरुष महा  प्रयाणाची वार्ता अगोदरच कानावर घालून ठेवलेले  आढळतात. काळाची छाया पडलेल्यांला हे शास्त्र अचूक मार्ग दर्शन करते. या चाहुली वरून तो ईहलोकाची यात्रा संपविन्यापूर्वी मनाची पूर्ण तयारी करू शकतो. आपले हे शरीर चैतन्य, प्राण, पंचतत्वे, रक्त, पेशी, नाड्या व मेंदू यांचा साचा आहे. यांच्यात अमर्याद उलथापालथ झाल्यास ‘जीव’ हे जुने बिर्हाड सोडण्याची सूचना रोग चिन्हांनी वैगरे देतो. पण देह बुद्धीने पछांडलेले आम्ही,त्या कडे लक्ष देत नाही. प्रत्येकाने आपल्या प्राण शक्तीला ओळखले पाहिजे. देहाची धडी प्राण शक्ती वर अवलंबून आहे. कारणा शिवाय कार्य घडू शकत नाही.हे जशे तसेच काहींना काहीतरी प्राणशक्तीत बिघाड झाल्या शिवाय देहात रोग ठाण देत नाही. नाकाला नळ्या लावलेल्या रोग्याला  ऑक्शिजन वर ठेवतात. हा अमर्याद प्राण शक्तीत बिघाड म्हणजे शरीराची झीज होय. ते जीर्ण वस्त्र मग ‘जीव’ सोडून देतो,तेच मरण स्वरोद्य शास्त्राच्या  भाषेत बोलावयाचे झाल्यास नाड्यांत बदल ह्या जर सुरळीत न चालल्या तर आयुष्य संपण्याचा तो ‘लाल  बावटा’ खुशाल समजावा हीच पूर्व सूचना स्वर शास्त्र देते.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu