आरोग्यासाठी घरघुती टिप्स




Like
Like Love Haha Wow Sad Angry

आरोग्यासाठी घरघुती टिप्स.

health tips for your body* ताकाने मधून मधून चेहरा धुतल्यास चेहरा उजळतो,व त्यावरील डागही कमी होतात.

* रोज सकाळी अनाश्या पोटी कारल्याचा रस घेतल्यास शरीरामधील चरबी कमी होते, व वजन कमी होते.

* मसुरीची दल दुघात बारीक करून तुपातील लेप तयार करून चेहऱ्यास मधुन मधून लावत राहिल्यास चेहऱ्याची त्वचा नितळ होते.

* शेंगदाण्याचे तेल करडीचे तेल जास्त गरम केल्यास त्यातील तेलकटपणा कमी होतो. आणि ते खाण्या योग्य राहत नाही.

* तापामध्ये मुग किंवा मसुरीचे वरण किंवा खिचडी आजारयास देणे उपयुक्त ठरते.

* शेंगदाणे आणि बदाम रोज रात्री भिजत घालून सकाळी अनाश्या पोटी खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते.

* स्त्रियांच्या चेहर्यावर लव अधिक असल्यास त्या ठिकाणी आंबट ताक चोळल्याने त्वचे वरील केस नाहीसे होतात.

* चेहऱ्यावरील डागांवर आंबे हळद तसेच जायफळाचा लेप लावल्यास डाग नाहीसे होतात.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu