पाकिस्तानात दोन कारखान्यांना लागलेल्या आगीमध्ये सुमारे १९१ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. कराचीमध्ये तयार कपडे बनविण्याचा कारखाना आगीत जळून खाक झाला. आग लागली त्यावेळी कारखान्यात ४५० कामगार होते. ४० जणांचे मृतदेह मिळाले असून, ५० जण जखमी आहेत.
Source : Marathi Unlimited News.