काल संपूर्ण भारतात गणपती बाप्पा चे आगमन झाले आहे. मोठ्या हर्ष उल्लासात गणपती बाप्पा चे आगमन झाले आहे. आसमंत दुमदुमून टाकणारा गणरायाचा जयघोष, ढोलताशांच्या गजरात आणि सनई चौघड्यांच्या मंगल सुरांमध्ये महाराष्ट्रात मानाच्या गणपतींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात गणरायाचे आगमन.
Source : Marathi Unlimited.