भारतीय बॉक्सर मेरी कोमला लंडन ऑलिम्पिकच्या ५१ वजनी किलो गटाच्या बॉक्सिंगमध्ये ब्रिटनच्या निकोला अॅडम्स या बॉक्सरकडून पराभव पत्करावा लागला आहे. नकोला अॅडम्स हिने मेरीला ११-६ अशा फरकाने पराभूत केले. मेरी कोम पराभूत झाली असली तरी तिच्या पदरात ब्राँझ पदक पडले आहे. त्यामुळे आता भारताने १ सिल्वर आणि तीन ब्राँझ पदक असे एकूण ४ पदकं मिळविले आहेत.
Source: Marathi News TV