भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने ट्युनिशियाच्या राहिलचा १५-६ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश मिळविला. तिने पहिला राऊंड २-१, दुसरा ५-३, तिसरा ११-४, आणि चौथ्या व अंतीम राऊंडमध्ये १५-६ अशी आघाडी घेत बाजी मारली.
Source : Marathi TV.