करवंदाचा मुरब्बा.

Like Like Love Haha Wow Sad Angry Karwand Murabba : Karwand Murabba is made from karwand known as Natal Plum...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Karwand Murabba :

Karwand Murabba is made from karwand known as Natal Plum and tastes yummy. It has goodness of Vitamin C, calcium and magnesium. When it combined with sugar and transformed into preserve it tastes superb.

साहित्य :-  एक किलो करवंद, एक किलो साखर, २५ ग्रॅम सुंठपूड, १० ग्रम दालचिनी पूड.

कृती :- करवंद स्वच्छ धुवून कोरडी करावीत, त्यांना उभी चीर देवून त्यातील बिया काढाव्या, काचेच्या बरणीत करवंद आणि साखर मिक्स करून बरणीत भरून ठेवावे नंतर त्या बरणीच्या तोंडाला पातळ असे सुती कापड बांधून कडक उन्हात टेवावे, मिश्रण रोज ढवळावेत आठ-ध दिवसात पाक घट्ट येतो नंतर त्यातसुंठ व दालचिनी पूड घालावी. ते परत दो दिवस उन्हात ठेवावे. चांगला घट्टसर पाक तयार झाला कि मुरब्बा तयार झाला असे समजावे. या मुरब्बात प्रिझव्ह्रेटिव्ह नसूनही ते खराब होत नाही. उन्हात तयार झाल्या मूळे त्याला नैसर्गिक टीका – उपनाचा गुणधर्म येतो.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर.

नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories