स्वामी विवेकांनंदाचे विचार

Like Like Love Haha Wow Sad Angry Swami Vivekanand Suvichar sangrah Read Suvichar sangrah and Vichardhan of Swami Vivekanand. Here...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Swami Vivekanand Suvichar sangrah Read Suvichar sangrah and Vichardhan of Swami Vivekanand. Here you will get the list of all suvichar from swami vivekand. vivekand maharaj suvichar. Quotes of Swami Vivekanand.

* देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
* दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
* परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.
* धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.
* चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
* सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
* व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.
* पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे.
चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
* समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.
* ‘दैव’ नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.
* आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन
नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.
* भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.
* तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

Source : Marathi Unlimited.

____________________________________________________________________________

swami vivekananda pictures

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories