जय जय महाराष्ट्र माझा




jai jai maharastra maza marathi movie free download

The movie tells you a story of a young girl Ashwini (Anusha Dandekar) who was adopted at the age of 4 and migrated to America. Now Ashwini wants to connect with her birth place. Ashwini comes on a 10-day visit to her birth place Pune during which she stays with prestigious Mohitey family . The entire responsibility of her tour is taken up by their son Vishal Singh Mohitey (Hemant Dhomey) . What happens in this Mumbai-Pune-Kolhapur-Pune-Mumbai journey is the soul of this movie.

जय जय महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा मराठी मूवी २०१२

Banner: Amanora, Sanjay Ghodawat Groups
Producer: G. J. Creation
Director: Gautam Joglekar
Story, Screenplay, Dialogues: Gautam Joglekar
Cinematographer: Ganesh Sankla, Ajit Raddys.
Music: Yashwant Dev, K C Loy, Ajit Parab, Gautam Joglekar
Cast: Mahesh Manjrekar, Mrunal Kulkarni, SIddharth Chandekar, Hemant Dhome, Aditi Govitrikar, Yatin Karyekar, Anusha Dandekar

कलाकार : महेश  मांजरेकर, मृणाल  कुलकर्णी, सिद्धार्थ  चांदेकर, हेमंत  ढोमे, अदिती  गोवित्रीकर, यतीन  कार्येकर, अनुष  दांडेकर .

सादर कर्ता : Amanora, Sanjay Ghodawat Groups

निर्देशक : गौतम  जोगळेकर.

कथा : गौतम  जोगळेकर यशवंत  देव, अजित  परब, गौतम  जोगळेकर, कौशल श्री इमानदार .

कैमरा:

Rating: ****

वेबसाइट :

प्रदर्शित दिनांक : २०१२

विभाग : एक्शन, ड्रामा, सामाजिक

वेशभूषा : नीता तुदा

दिग्दर्शन : जी. जे. क्रिएशन

छाया :

गाणी :

फॉर्मेट : DVD

भाषा : मराठी

सेंसर बोर्ड : उ

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड