आंब्याची बर्फी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mango Burfi : 

Summer is the season of mangoes. Using ready made khoya and mango pulp makes the job simpler and faster, as you do not have to cook the milk for hours. You can make Mango Burfi with fresh ripe mangoes. This is a sweet dish.

mango burfi food recipes

साहित्य : – २५० ग्य्राम खवा, ५००ग्रम  साखर. ५०० ग्रम आम रस मिश्ळीत मावा. एक चमचा जड वेलडोयाची पूड. केशर चारोळी.पिठी साखर आणि दोन चमचे साजूक तूप.

कृती :-

एक चम्च्या तुपावर खवा परतून घ्या. गार झाल्यावर त्यात वेलदोडेपूड व केशर घालून ठेवा. साखरेत एक वाटी पाणी घालून घट्ट पाक करा. त्या आंब्याचा मावा घालून घोटून घ्या. एकजीव झाल्यावर त्यात केशर मिसळीत खवा घाला. खवा घालण्यापूर्वी हे मीसळन थोडे गार होऊ द्या. त्यात तूप व पिठी साखर घाला.नंतर तूप लावलेल्या ट्रे मध्ये जड थापा हाताने थापू नका. त्याएवजी ट्रे ह्ळूउन मिसळण पसरवा. भाजलेल्या चारोळीचे साल काढून या मिसळणावर पेरा गार झाल्यावर बर्फी कापा.

टीप :– उकळत्या मिश्रनात वेलदोडा, केशर घातल्यास स्वाद कमी होतो. म्हणून खव्यात मिसळवा काही कारणाने पाक पातळ राहिल्यास एक दोन चमचे कॉर्नफ्लोवर मिसळा हा पदार्थ उपसा साठी असल्यास त्यात एक दोन चमचे किंचित भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ घालता येईल.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu