अमिताभ बच्चन, करीना कपूर, सलमान खान, प्रियांका चोप्रा, केटी पेरी यांच्या परफॉर्मन्सने आयपीएलच्या पाचव्या सत्राचा उद्घाटन चेन्नईत सोहळा पार पडला. या सोहळ्याची ही काही क्षणचित्रे आम्ही तुमचा साठी आणलेली आहेत.
अमिताभ बच्चन, करीना कपूर, सलमान खान, प्रियांका चोप्रा अश्या सर्व कलाकारांची तिथे उपस्तीती होती. आय पी यल चा महापूर आता लवकरच सुरु होणार आहे.