डिझेलच्या किमती लवकरच वाढणार असल्याचे संकेत केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांनी दिले आहेत. डिझेलचे भाव वाढण्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर होणार असल्याने ही घोषणा जपून करण्यात येत आहे.
सरकार पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्यास जनतेची प्रतिक्रिया कशी असेल हे अजमावून पाहत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कौशिक बसू यांनी ही घोषणा केली आहे.
1 Comment. Leave new
areeee rreee ata kay honar……