Bhatache Tikhat Vade :
For making this recipe we don’t need extra ingredients from outside. Onion, rice, cabbage, green chilli, ginger paste, salt as per taste all this ingredients is always present at our home so it’s easy to prepare.
टीप — भात म्ह्टल कि घरोघरी थोडा तरी उरतो .मग तो खावसा वाटत नाही म्हणुनत्याचा नवीन प्रकार करून बघा. भाताचे तिखट वडे.
साहित्य :- एक वाटी भात, एक चिरलेला कांदा असल्यास अर्धी वाटी बारीक चिरलेली कोबी, तेल, हिरवी मिरची, आल लसून पेस्ट, चवी नुसार मीठ.
कृती :- भातात चिरलेला कांदा आणि कोबी मिसळा, व कालवा नंतर चवी नुसार हिरवी मिरचीची पेस्ट व मीठ टाकून मिश्रण कुस्करून घ्या. गरम तेलात आकाराने छोटे छोटे व पतले वडे गुलाबीसर वडे तळून घ्या. लहान मुलांना टोमाटो सॉस सोबत द्या , मोठ्याना दह्याच्या चटणी सोबत द्या.फार खमंग लागतात.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर .नागपूर ९
2 Comments. Leave new
sahi hai…
1ch no…. mast recipe ahe..