आरती शंकराची




Like
Like Love Haha Wow Sad Angry

aarti shiv shankarachi

 

आरती शंकराची

लवथवती  विक्राळ ब्रम्हांडी माळा | विषे कंठ कला त्रिनेत्री ज्वाळा ||
लावण्या सुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा || १||

जयदेव जयदेव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा  || धृ ||

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनच्या माळा |
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ||२||

देवी दैत्यी सागरमंथन पै केले | त्यामाजी अवजित हळहळ जे उठले |
ते त्वां अप्तुर्पने प्राशन केले | ‘नीलकंठ’ नाम प्रसिद्ध झाले ||३||

व्याघ्रांबर – फरीवार्धार सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी |
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी |  रघुकुलटिळक रामदास अंतरी ||४||

 

Source:

Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu