शाळा मराठी मूवी (२०१२)




shala marathi movie free download

Shala, directed by Sujay Dahake and produced by Vivek Wagh, Nilesh Navalakha under Great Maratha Entertainment, Nishad Audio Visuals and Navalakha Arts Banner. The screenplay of film is adapted from the a novel of the same name by Milind Bokil. The film star cast includes Anshuman Joshi and Ketaki Mategaonkar in the lead roles.

शाळा मराठी मूवी (२०१२)
ग्रेट मराठा  इंटरटेनमेंट , निषाद  ओडीओ  विसुअल्स,  नवलाख  आर्ट्स

शाळा मराठी मूवी (२०१२)

कलाकार : अंशुमन  जोशी, केतकी  मातेगओन्कार , दिलीप  प्रभावळकर,  नंदू  माधव, संतोष  जुवेकर, जितेंद्र  जोशी, देवकी  दफ्तरदार, अश्विनी  गिरी, अमृता  खानविलकर

सादर कर्ता :ग्रेट मराठा  इंटरटेनमेंट , निषाद  ओडीओ  विसुअल्स,  नवलाख  आर्ट्स

निर्देशक : सुजय  एस.  डहाके

कथा : मिलिंद  बोकील

संगीत : अलोक्नंदा  दासगुप्ता

कैमरा: अविनाश  देशपांडे

Rating: *****

वेबसाइट : www.shalacinema.com

प्रदर्शित दिनांक : 2012

विभाग : एक्शन, संगीत, क्राइम, ड्रामा

फॉर्मेट : DVD

भाषा : मराठी

सेंसर बोर्ड :

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
7




, , , , , ,

6 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड