ओवाळूं ओवाळूं सद्गुगुरूरामदास राणा | पंचही प्राणाचा दीपही लाविला जाणा ||धृ ||
अज्ञान तिमिर ज्योती सद्गुरू उजळल्या वाती | ज्ञानबोध प्रगटला तेणें प्रकाशली दीप्ती ||१||
निर्गुण निरंजन ज्योती सद्गुरू रामदास | दर्शन मंगलप्रद “कल्याणा” चा कळस ||२||