अंधाराला घाबरत नाह्य

Like
Like Love Haha Wow Sad Angry
311
अंधाराला घाबरत नाह्य आभाळाची साथ हाय !!
अंधाराला घाबरत नाह्य आभाळाची साथ हाय !!
…मोडेन पण वाकणार नाह्य हि मराठ्याची जात हाय !
शब्दा मध्ये गोडवा आमच्या रक्ता मध्ये इमानदारी !
शब्दा मध्ये गोडवा आमच्या रक्ता मध्ये इमानदारी !
बगत नसतो आम्ही कधीच कुणाची किती जहागीरदारी
अरे भगव्या समोर महाराष्ट्रातच मराठी चा घात हाय !
मोडेन पण वाकणार नाह्य हि मराठ्याची जात हाय !
हक्का साठी भांडतो आम्ही नोकरी साठी रडतोय !
हक्का साठी भांडतो आम्ही नोकरी साठी रडतोय !
महाराष्ट्रात क्रांतीचा इतिहास पुन्हा घडतोय !
हे नुसतेच तांडव नाही आमचे अन्यायावर मात हाय !
मोडेन पण वाकणार नाह्य हि मराठ्याची जात हाय !
पुरे झाले तुमचे आता मराठी वर हल्ले
बुरुजा सहित जागे करू महाराष्ट्रातील किल्ले!
पाठीवरती अजून आमच्या शूर शिवाचा हात हाय!
मोडेन पण वाकणार नाह्य हि मराठ्याची जात हाय !
स्मरण ठेवा तानाजीचे मरण आठवा संभाजीच !
स्वराज्या साठी रक्त सांडलं पावन खिंडीत बाजीच !
साल्यानी पाठीमागून वार केले हाच मोठा घात हाय !

!!!!!!!!!! जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

By: ‎”शिवमुद्रा”
Like
Like Love Haha Wow Sad Angry
311

, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu