अमृतवडी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Amrutwadi :

One of the simplest and sweet recipes for any festive occasion. Traditionally burfi was made of milk and sugar but there are also many versions made without using milk. This burfi is one of them.

Amrutwadi

 

बनवा अमृतवडी, खाली दिलेल्या पद्धतीने. तुम्हाला दिलेली लिस्ट चा वापर अमृतवडी बनवण्या करीता करा.
साहित्य : एका नारळाचा डोल, दोन वाटया आंब्याचा रस, दोन वाटया खवा, तीन वाटया साखर, विलायची पावडर.

कृती : ही वडी तशी करायला सोपी आणि चवीला एकदम उत्कृष्ट लागते . म्हणूनच तिला अमृत वडी म्हटले आहे . वरील सर्व जिन्नस जाड  बुडाच्या पातेल्यात एकत्र करून ग्यासच्या मंद आचेवर टेवावे. मिश्रण घट्ट होत आल की, सतत हलवत राहावे म्हणजे भांड्याच्या खाली लागणार नाही. ते बाजूने सुटू लागले की, लगेच तूप लावलेल्या थाळीत ओतावे. हातावर पिठीसाखर आणि विलायची ची पूड घेऊन भरभर पसरावी. वरूनही थोडी पिठीसाखर भुरभुरावी. थंड होताना वड्या (जाडसर ) कापाव्यात. आंब्याचा रस आटवत बसण्याचा त्रास नाही.

लिखाण :

हेमा भेंडारकर
hema.bhendarkar @gmail .com

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,

2 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu