माझी माय…!

Like Like Love Haha Wow Sad Angry 2 ” माझी माय … “ किती सोसले कष्ट, मायेने माझ्यासाठी   दिला...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

” माझी माय … “

my other my love
किती सोसले कष्ट, मायेने माझ्यासाठी  
दिला पोटाला चिमटा, फ़क्त माझ्यासाठी  
आयुष्यभर केल कष्ट, माला मोठ करण्यासाठी


मायेच्या साडीवर असतील कितीही दाग 
पण तिने माला कधीही नहीं रडवल, आवडीच्या कपडयासाठी   
नहीं बोटांची झापड़, जरी आले संकट मझ्यामुले. 


मायेने केल माझ्या, रक्ताच पानी 
पूर्ण केल्या माझ्या, सर्व अवाडी निवाड़ी   
अणि जपल माला, फुला प्रमाने.
तिचा साथ असतो नेहमी, देवा प्रमाने 


कधीही दुखावणार नाही मायेला  
म्हणून नम्र सर्वांना, एकच सांगन  
शातायुष्य लाभों मायेला, हेच देवाला मागण


i LOVE You Mom…………


Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Related Stories