आळवाच्या पाना वरचं पानी होतं माझ प्रेम करत असुनही संगता येत नव्हत माझ प्रेम ||भावनेच्या ओघात वाहत चालाल होत माझ प्रेम आठवानिंच्या सागरात बुडाल होत माझ प्रेम पावसाच्या सरीत चिंब झाल होत माझ प्रेम थंडीत गोठल होत माझ प्रेम त्याच्या भेटीसाठी व्याकुल झाल होत माझ प्रेम ||मानत कुठेतरी दाट लपल होत माझ प्रेम कधी कडलच नहीं कस काय झाल प्रेम वाटत होत सर्व सांगुन टाकाव त्याला माझ प्रेम सर्वानी संगीताल एकतर्फी प्रेम म्हणजे माझ प्रेम मनातल्या मानत लपवून जे ठेवल ते होत माझ प्रेम कॉलेज संपल तरी मानत खोलवर रुजल होत माझ प्रेम ||वर्षे गेली ......सांगायची तयारी करायला अस होत माझ प्रेम शेवटी गठाला रस्ता, अणि सांगीतल त्याला ते होत माझ प्रेम उपाय नव्हता म्हणून जे बोलून बसले, ते होत माझ प्रेमएखाद्या डूबत्या विशाल जहाजा प्रमाने होत माझ प्रेम ||