कधी दुपार उदासी

Like Like Love Haha Wow Sad Angry 18 ” कधी दुपार उदासी “   ”  कधी दुपार उदासी, कधी चांदने...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
18

” कधी दुपार उदासी “

 

”  कधी दुपार उदासी, कधी चांदने भोडे,

कधी सागर गंभीर, कधी साजरंगी डोळे,

कधी फुलोरी तुझा बहार

मध्येच नंतर हटातटात वदली क्षणभंगुर कहर,

तुजे लहरी वारयाचे द्रुत विलंबित स्वास

छायाप्रकाशी तर्हेचे तुजे बदलते भास,

तुझे तुझेच हे असे, असे तुझे हे वेगडेच कही

पहने तुझे चोरटे , कुणी पठाविलेच नहीं,

तुझा हा जिव्हाडा, तुझा माझा पोटात

           तुझे माझे हे गुपित, तुझा माझा ओठांत…”        


Like
Like Love Haha Wow Sad Angry
18

Related Stories